राज्यातील सध्याच्या सत्तासंघर्षावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट चालवत आहेत. त्यांच्या मंत्र्यांना फडणवीस यांचे आदेश न पाळण्याचे निर्देश दिले जात आहेत.